पुण्यातील ‘या’ पॉश परिसरात फक्त 28 लाखात मिळणार घर ! Mhada कडून पुणेकरांना मिळणार मोठी भेट
Pune Mhada News : पुण्यातील पॉश परिसरात सर्वसामान्य नागरिकांना आता फक्त 28 लाखांमध्ये घर उपलब्ध होणार आहे. खरेतर गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात घरांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे अजूनही अनेक जण आपल्या स्वप्नातील घरांसाठी अहोरात्र काबाडकष्ट करत आहेत. अलीकडे पुण्यात घरांची मागणी कमी झाली आहे, पण तरीही किमतीत कोणतीही कपात झालेली नाही उलट किमती … Read more