सासू-सासर्यांच्या घरावर सुनेचा अधिकार किती ? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल
Property Rights : अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीच्या कारणांवरून वादविवाद होतात. अशाच एका कौटुंबिक वादात माननीय दिले हायकोर्टाकडून एक महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. खरंतर अनेकांच्या माध्यमातून सासू-सासर्यांच्या मालमत्तेत सुनेचा अधिकार किती असतो असा प्रश्न उपस्थित केला जातो. दरम्यान अशाच एका प्रकरणात माननीय दिल्ली हायकोर्टाने सासू-सासर्यांच्या मालमत्तेत सुनेचा अधिकार किती असतो याबाबत निकाल दिला आहे. दिल्ली उच्च … Read more