एक कोटी रुपयांचे घर खरेदी करण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न किती असायला हवे ? वाचा सविस्तर
Home Loan : नवीन घर खरेदी करणार आहात का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, आजकाल घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे केस मध्ये घर खरेदी करणे सर्वांनाच जमत नाही. यामुळे घर खरेदी करण्यासाठी आपल्याला अनेकदा गृह कर्ज घ्यावे लागते. दरम्यान जर तुम्हीही नव्याने घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेण्याचा तयारीत असाल … Read more