महाराष्ट्रातील ‘या’ शहराला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार ! 550 KM चा प्रवास आता फक्त 7 तासात 

Maharashtra New Vande Bharat Express

Maharashtra New Vande Bharat Express : महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतात वंदे भारत एक्सप्रेसची किती क्रेझ आहे हे वेगळे सांगायला नको. 2019 मध्ये प्रवाशांसाठी सुरू झालेल्या या गाडीने अल्पावधीतच प्रवाशांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या गाडीची लोकप्रियता आणि या गाडीतून होणारा सुरक्षित आणि जलद प्रवास प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करतोय. यामुळे वाढीव तिकीट … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर महिन्याच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार सोयाबीन खरेदी 

Soybean Farming

Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक. या पिकाची राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार देशातील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. यावरून आपल्या राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे या पिकावर अवलंबित्व असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान जर तुम्ही ही सोयाबीनची लागवड केली … Read more

लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेपूर्वी मिळणार 2 हप्ते? 

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमधील हप्ते वितरित … Read more

म्हातारपणात पण पैशांची तंगी भासणार नाही! Post Office च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास दरमहा मिळणार 20 हजार रुपये व्याज

Post Office Saving Scheme

Post Office Saving Scheme : पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. म्हातारपणात सगळ्यांना पैशांची अडचण भासते. उतारवयात ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांवर अवलंबून राहावे लागते. जर समजा मुलं नसतील तर अशा प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागतात. आर्थिक अडचणींमुळे उतार वयातही संकटाचा सामना करावा लागतो. उतार वयात दवाखान्याचा खर्चही प्रचंड … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ भागातील पाणी पुरवठा 30 ऑक्टोबर रोजी बंद राहणार, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

Pune News

Pune News : पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आत्ताच्या घडीचे सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे ती म्हणजे पुण्यातील काही भागांमधील पाणीपुरवठा उद्या 30 ऑक्टोबर 2025 रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या संपूर्ण पुण्यात वेगवेगळी विकास कामे सुरू आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी शहरात ठिकठिकाणी उड्डाणपुले तयार … Read more

तुमच्या मालकी जमिनीवर विजेचा खांब गाडलेला असेल तर मोबदला मिळणार का ? कायदा काय सांगतो ?

Property Rules

Property Rules : महाराष्ट्रात तसेच देशात सगळीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते तयार करत आहे. तसेच राज्य रस्ते विकास महामंडळ देखील वेगवेगळे महामार्ग विकसित करते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही छोटे मोठे रस्ते विकसित केले जातात. हे रस्ते शासकीय तसेच खाजगी जमिनीवरून शिवाय वनजमिनीवरून जातात. तुमच्या जमिनीवरून असे रस्ते तयार करण्यात आले असतील. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या … Read more

इलेक्ट्रिक कारच्या चाहत्यांसाठी गोड बातमी ! लाँच होणार ‘या’ 5 नवीन Electric Cars 

Electric Car

Electric Car : तुम्हालाही नवीन कार घ्यायचे आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. विशेषता ज्यांना इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक फायद्याची ठरणार आहे. कारण की लवकरच भारतीय कार मार्केटमध्ये आणखी काही नव्या गाड्या लॉन्च करण्यात येणार आहेत. भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आता दिग्गज … Read more

रेशन कार्ड धारकांसाठी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय ! ऐतिहासिक निर्णयाचा फायदा होणार की तोटा ? वाचा सविस्तर

Ration Card

Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. सरकार शिधापत्रिका धारकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेणार असून यामुळे धान्य वाटपात असणारी विषमता बऱ्यापैकी दूर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्रातील सरकारकडून अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी रेशन वितरणाच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. अंत्योदय रेशन कार्ड धारकांना … Read more

पोस्ट ऑफिसची गृहिणींसाठी खास बचत योजना ! एकदा पैसा गुंतवला की दर महिन्याला मिळणार ‘इतकं’ व्याज

Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हालाही तुमच्या पत्नीच्या किंवा आईच्या नावाने सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. ज्यांना आपल्या घरातील महिलांच्या नावाने सुरक्षित ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचे असेल त्यांच्यासाठी पोस्टाच्या बचत योजना फायद्याच्या ठरणार आहेत. पोस्ट ऑफिस कडून सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी बचत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अलीकडे … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कुटुंब पेन्शनच्या नियमांमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बदल, आता…. 

Family Pension Rules

Family Pension Rules : शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या तसेच पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. शासनाने सरकारी कर्मचारी तसेच शासकीय सेवेतून रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शन बाबत होणारे वाद विवाद टाळण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. सरकारचा हा नवा निर्णय कर्मचारी आणि पेन्शन … Read more

वादळी पावसाचा मुक्काम वाढला! आता ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान खात्याचा नवा अंदाज चिंता वाढवणारा

Havaman Andaj

Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात वादळी पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार सहित उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये आणि गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसासोबतच वादळी वारे पण वाहत आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका … Read more

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय ! आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध अधिकार असतो का ? न्यायालय सांगते….

Property Rights

Property Rights : आपल्याकडे कौटुंबिक संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात. तुम्ही ही कौटुंबिक संपत्ती वरून होणारे वाद विवाद जवळून पाहिलेच असतील. खरे तर संपत्ती विषयक कायद्यांची सखोल माहिती नसल्याने कुटुंबात संपत्तीवरून वाद विवाद होतात. अनेकदा संपत्तीचे हे वादविवाद भांडणात परावर्तित होतात आणि अशी प्रकरणे कोर्टात जातात. दरम्यान आता संपत्ती विषयक अशाच एका प्रकरणात … Read more

काय सांगता ! ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा जिल्हा, दिल्लीपेक्षा 31पट अधिक क्षेत्रफळ 

India's Largest District

India’s Largest District : भारतात साधारणतः 780 ते 800 जिल्हे आहेत. 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे जिल्हे आहेत. देशात अनेक मोठमोठे जिल्हे आहेत. दरम्यान आज आपण अशा एका जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत जो की काही राज्यांपेक्षाही मोठा आहे. देशातील एका बड्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे काही राज्यांपेक्षा अधिक असल्याने हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील … Read more

लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! E-Kyc पुन्हा झाली सुरु, ‘ही’ आहे केवायसीसाठीची अंतिम मुदत 

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली महत्त्वकांक्षी योजना. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाखो लाभार्थी महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची मदत दिली जात आहे. म्हणजेच योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एका वर्षात १८ हजार रुपयांचा लाभ मिळतो. यामुळे ही … Read more

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ कधी मिळणार ?

8th Pay Commission

8th Pay Commission : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अखेरकार आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) स्थापनेस औपचारिक मंजुरी दिली आहे. खरे तर नव्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी महिन्यातच करण्यात आली होती पण नव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा पाहायला मिळाली. पण आता सरकारने आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना केली … Read more

शेअर मार्केटमधील ‘या’ स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यास मिळणार 60% रिटर्न ! टॉप ब्रोकरेजचा सल्ला काय?

Stock To Buy

Stock To Buy : तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. आज आपण अशा काही स्टॉक ची माहिती जाणून घेणार आहोत ज्यात गुंतवणूक केल्यास लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळणार आहेत. चॉईस इन्स्टिट्यूशनल इक्विटीज, नुवामा ब्रोकरेज आणि मोतीलाल ओसवाल यांनी काही शेअर्स सुचवले आहेत जे की … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक आठपदरी महामार्ग ! ‘या’ 7 जिल्ह्यांमधून जाणार नवीन एक्सप्रेस वे, कसा असणार रूट ?

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : समृद्धी महामार्गानंतर आता महाराष्ट्राला आणखी एका नव्या एक्सप्रेस वे ची भेट मिळणार आहे. हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे पुणे ते बंगळूर असा विकसित करण्यात येणार असून यामुळे या दोन्ही शहरांमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तर्फे केले जाणार आहे. या नव्या आठ पदरी … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! आता एटीएम मधून एका दिवसात ‘इतकी’ रक्कम काढता येणार

SBI Atm Rule

SBI Atm Rule : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. आरबीआयने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत ठेवले आहे. एसबीआय मध्ये अनेकांचे बँक अकाउंट आहे. दरम्यान जर तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या … Read more