एसबीआय, एचडीएफसीसह सर्वच खाजगी आणि सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 नोव्हेंबर 2025 पासून ‘हा’ नियम बदलणार
Banking News : बँकिंग सेक्टरमध्ये लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. हा बदल बँक ग्राहकांसाठी मोठा दिलासाचा राहणार असून या बदलाचा सर्वाधिक लाभ बँक ग्राहकांनाच होणार आहे. यामुळे जर तुमचे हे एसबीआय एचडीएफसी सह देशातील कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. बँक ग्राहकांसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून … Read more