मोठी बातमी ! 2025 अखेर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार Vande Bharat Express ! 550 किमीचा प्रवास आता फक्त 7 तासात
Vande Bharat Express : पुणे तसेच नांदेडवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसच जाळ वाढणार आहे. वर्षाअखेरीस पुण्याहून नांदेडसाठी ही गाडी चालवली जाणार आहे. रेल्वे प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे डिसेंबरपर्यंत ही सेमीहायस्पीड ट्रेन सुरू होण्याची शक्यता असून स्वतः रेल्वे मंत्र्यांकडून याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. … Read more