दररोज 30 रुपये वाचवा अन 1.17 कोटी रुपये मिळवा ! वाचा सविस्तर
Mutual Fund SIP : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकजण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून चांगला मोठा फंड तयार करत आहेत. दरम्यान जर तुम्ही हे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. खरंतर आपण दररोज 50-100 रुपये अशा ठिकाणी खर्च … Read more