महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 31 हजार रुपयांचा बोनस ! वाचा डिटेल्स
Diwali Bonus : दीपोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि आता सरकारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची आतुरता लागली आहे. दरवर्षी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त आणि कंपन्यांकडून मोठा बोनस दिला जात असतो. सरकारी कर्मचाऱ्यांनाही आपापल्या आस्थापनांकडून बोनस देण्यात येतो आणि यामुळे त्यांची दिवाळी आनंदात साजरा होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात आला होता. … Read more