दिवाळीत कार खरेदी करणे झाले सोपे ! ‘या’ 5 बँकांकडून मिळणार सर्वात स्वस्त कार लोन

Car Loan

Diwali Car Loan : दिवाळीत नवीन गाडी खरेदी करणार असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार असेल. खरंतर केंद्रातील सरकारने 4 मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या छोट्या चार चाकी वाहनांच्या जीएसटी मध्ये कपात करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने या छोट्या वाहनांवरील जीएसटी आता 18% केलाय. यामुळे वाहन विक्रीत झपाट्याने वाढ होत असून अनेक … Read more

महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढल्यानंतर शिपाई, लिपिक, सेक्शन ऑफिसर कोणाचा पगार किती वाढणार?

DA Hike

DA Hike : सातव्या वेतन आयोगातील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% करण्यात आला आहे. ही वाढ जुलै 2025 पासून लागू असून यामुळे एक कोटी कार्यरत सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. खरे तर आधी मार्चमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन … Read more

दिवाळीनिमित्त होंडाने आणली खास ऑफर! ‘या’ Car वर मिळणार 1.51 लाख रुपयांचा डिस्काउंट 

Diwali News

Diwali News : सरकारने 22 सप्टेंबर पासून जीएसटी 2.0 लागू केली आहे. या निर्णयामुळे अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी झालाय. छोट्या वाहनांवरील जीएसटी देखील सरकारने कमी केला आहे. यामुळे कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नव्या निर्णयाचा मोठा फायदा मिळतोय. या निर्णयानंतर सेकंड हॅन्ड गाड्यांच्या किमती सुद्धा कमी झाल्या आहेत. दरम्यान नव्या तसेच सेकंड हॅन्ड गाड्यांच्या किमती कमी … Read more

संधी की धोक्याची घंटा ! सोन्याची किंमत तीन लाख रुपये प्रति तोळा होणार, तज्ञांनी दिली मोठी माहिती 

Gold Rate

Gold Rate : गेल्या काही वर्षांमध्ये भूराजकीय तणावामुळे गुंतवणुकीचा माइंडसेड चेंज झाला आहे. कमी जोखीम असणाऱ्या ठिकाणी गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असल्याचे दिसून आले आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक जण सोन्यात गुंतवणूक करत आहेत. अनेक देशांमधील मध्यवर्ती बँका देखील सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. यामुळे सोन्याचे भाव सध्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. अशातच आता … Read more

Share Market नाही तर पोस्टाच्या ‘या’ योजनेत सुद्धा पैसे डबल होतात ! 1 लाखाचे दोन लाख बनवण्याचा सोपा फॉर्म्युला

Post Office Scheme

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. ज्यांना पोस्टाच्या बचत योजनेत पैसा गुंतवायचा आहे त्यांच्यासाठी नक्की आजचा हा लेख फायद्याचा राहील. खरे तर गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. कधी शेअर मार्केट मधून गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न मिळतात तर कधी त्यांचे नुकसानही होते. शेअर मार्केटच्या … Read more

‘या’ स्मॉल कॅप शेअर्सने चार महिन्यात गुंतवणूकदारांना दिलेत 431% रिटर्न ! आता देणार Bonus Share 

Small Cap Company

Small Cap Company : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्यासाठीचं आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार सुरू आहे. यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. अनेकांनी शेअर मार्केट व म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक थांबवली आहे. शेअर मार्केट ऐवजी अनेक लोक आता सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहेत. पण अशा या अस्थिरतेच्या … Read more

Pm Kisan Yojana : लाभार्थी शेतकऱ्यांना ‘या’ तारखेच्या आत 21वा हप्ता मिळणार 

Agriculture Scheme

Agriculture Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. पी एम किसान सन्मान निधी योजना ही देखील केंद्राची अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना. याची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे आणि या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातोय. हा लाभ दोन हजार रुपयांचा एक हप्ता या … Read more

दिवाळीआधी रेशनबाबत सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ 19 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आता गव्हाऐवजी मिळणार ज्वारी, यादीत तुमच्याही जिल्ह्याचे नाव आहे का?

Ration Card News

Ration Card News : दिवाळीच्या आधीच सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेशनबाबत सरकारकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने राज्यातील 19 जिल्ह्यांमधील रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून राज्यातील 19 रेशन कार्ड धारकांचे गव्हाचे प्रमाण कमी करण्यात आले असून त्यांना आता ज्वारी देण्यात … Read more

iPhone 16 Pro : किंमतीत 50 हजार रुपयांची घसरण ! कुठं सुरु आहे ऑफर?

Discount On Smartphone

Discount On Smartphone : आयफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच काही दिवसापूर्वी ऍप्पलने आयफोनची नवीन सीरिज लाँच केली होती. त्यानंतर जुन्या सिरीजच्या किमती कमी झाल्या आहेत. खरे तर येत्या दिवाळीत नवा फोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. आता तुम्हालाही दिवाळीत ऐकून घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट नसेल तर तुमची … Read more

Nexon, Brezza ला टक्कर देणाऱ्या ‘या’ SUV वर मिळतोय 100000 रुपयांचा डिस्काउंट ! 

Discount Offer

Discount Offer : तुमचेही नवीन कार घेण्याचे स्वप्न आहे का? मग आता तुमचे हे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे. आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांकडून आता आपल्या लोकप्रिय गाड्यांवर डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. खरे तर गेल्या महिन्यात सरकारने जीएसटी कपातीची घोषणा केली होती. GST 2.0 ची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर छोट्या गाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. छोट्या … Read more

दिवाळीनंतर ‘या’ स्टॉक मधून मिळणार जबरदस्त रिटर्न ! प्रभूदास लीलाधर यांच्या पसंतीचे टॉप 5 शेअर्स 

Share To Buy

Stock To Buy : दिवाळी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा असेल तर आजची बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा. टॉप ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधर यांच्याकडून दिवाळीच्या पार्श्ववभूमीवर काही शेअर्स सुचवण्यात आले आहेत. दिवाळीत बाजारात एक नवीन उत्साह राहील. बाजारात मोठी उलाढाल होईल म्हणून मार्केट तेजीत असेल अन याच साऱ्या गोष्टी विचारात घेऊन काही स्टॉक सुचवण्यात आले आहेत. टॉप … Read more

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आहे पैसे छापण्याचे मशीन ! 5 वर्षात मिळणार 17 लाखांचे रिटर्न, वाचा सविस्तर

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आपण पोस्टाच्या अशा एका योजनेची माहिती पाहणार आहोत जेथून गुंतवणूकदारांना पाच वर्षात 17 लाखांचे रिटर्न मिळणार आहेत. खरे तर या वर्षात शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळाली आहे. सोबतच फिक्स डिपॉझिटचे व्याजदर देखील बँकांकडून कमी … Read more

‘या’ बँकेच्या एफडी योजनेत 200000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 3 वर्षांनी मिळणार 45 हजार रुपयांचे व्याज! 

FD News

FD News : शेअर मार्केट मधील अस्थिरता गुंतवणुकीचा ट्रेंड बदलू पाहत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु भूराजकीय तणावामुळे शेअर मार्केट प्रचंड दबावात आहे. याच सातत्याने चढ-उतार सुरू आहे आणि म्हणूनच आता शेअर मार्केट व म्युच्युअल फंड ऐवजी गुंतवणूकदार पुन्हा एकदा पारंपारिक गुंतवणुकीकडे शिफ्ट होताना … Read more

पुणे–छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग या शहरापर्यंत वाढवला जाणार ! कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार फायदा?

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये देशात अनेक महत्त्वाच्या महामार्गाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही समृद्धी सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पामुळे मराठवाडा विदर्भ सहीत राज्यातील अनेक मागास भागांमधील विकासाला चालना मिळाली आहे. अशातच आता केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. खरेतर पुणे–छत्रपती संभाजीनगर … Read more

दिवाळीत गुंतवणुकीसाठी ‘हे’ 4 शेअर्स ठरतील फायदेशीर ! टॉप ब्रोकरेजचा सल्ला 

Stock To Buy

Stock To Buy : दिवाळीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुम्ही नक्कीच वाचायला हवी. आज आपण येत्या बारा महिन्यात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवणाऱ्या टॉप पाच शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. महत्त्वाची बाब म्हणजे आज आपण ज्या स्टॉक बाबत माहिती पाहणार आहोत त्यामधून गुंतवणूकदारांना 23 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात. ऍक्सीस डायरेक्टने … Read more

……तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिपाईला मिळणार 8 लाख रुपयांची थकबाकी! 

8th Pay Commission

8th Pay Commission : केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला. सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्यात आला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष बाब म्हणजे याचा लाभ जुलै 2025 पासून दिला जातोय. दरम्यान सातव्या वेतन … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! Board Exam बाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

Board Exam Fee

Board Exam Fee : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही दहावी – बारावीला असाल तर ही बातमी तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत वाचायला हवी. खरे तर यावर्षी पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय. त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. अशातच आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी … Read more