मारुती सुजुकीच्या ‘या’ SUV वर मिळतोय १.८० लाख रुपयांचा डिस्काउंट ! दिवाळीच्या आधीच ग्राहकांची चांदी
Diwali Offer : नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. खरेतर दिवाळीमुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर सुरू केल्या आहेत. ऑटो मेकर्स दिवाळीत ग्राहकांना लाखो रुपयांचा डिस्काउंट देत आहेत. खरे तर गेल्या महिन्यात सरकारने छोट्या गाड्यांवरील जीएसटी कमी केली. याचा सर्वसामान्य ग्राहकांना फायदा होतोय. याशिवाय सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ऑटो कंपन्यांकडून गाड्यांच्या … Read more