‘या’ तारखेला लाँच होणार Honor Magic 8 सीरीज स्मार्टफोन ! 200 MP कॅमेरासह मिळणार हे फिचर्स
Upcoming Smartphone : येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा होईल. या शुभ मुहूर्तावर अनेकजण नवीन मोबाईल खरेदी करणार आहेत. आता तुमचा पण असाच प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Honor कंपनी Magic 8 सीरिज 15 सप्टेंबरला लॉन्च करणार आहे. सुरुवातीला ही सिरीज चायना मध्ये लॉन्च होईल. कंपनी एका इव्हेंटमध्ये ऑनर … Read more