दिवाळीत सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार! ‘या’ बँका देतात सर्वात स्वस्त गृह कर्ज
Diwali Home Loan Offer : नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी आज आम्ही कामाची माहिती घेऊन आलो आहोत. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे घर खरेदीसाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारावा लागतोय. अशा स्थितीत ज्यांना घर खरेदीसाठी होम लोन घ्यायचे असेल त्यांच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेकजण नवीन घर खरेदी करणार … Read more