RBI चा महाराष्ट्रातील आणखी एक मोठा धक्का ! ‘या’ बँकेतील ग्राहकांना पुढील 6 महिने खात्यातून पैसे काढता येणार नाहीत
RBI चा महाराष्ट्रातील आणखी एक मोठा धक्का ! ‘या’ बँकेतील ग्राहकांना पुढील 6 महिने खात्यातून पैसे काढता येणार नाहीत Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडियाने राज्यातील एका बड्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. सातारा येथील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना आरबीआय निमित्त रद्द केला असून यामुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. … Read more