ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होणार आणखी 3 नवीन स्मार्टफोन ! Vivo , Samsung , Realme करणार धमाका
Upcoming Smartphone : तुम्हालाही नवा फोन खरेदी करायचा आहे का ? मग ऑक्टोबरचा महिना तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. खरंतर, अनेकजण येत्या दिवाळीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान अशाच लोकांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. तीन दिग्गज स्मार्टफोन उत्पादक कंपन्या या महिन्यात 3 नवीन हँडसेट लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीत आता … Read more