12 महिन्यात श्रीमंत व्हायचंय का ? ‘हे’ 4 शेअर्स एका वर्षात 51 टक्क्यांपर्यंत रिटर्न देणार, पहा यादी
Share To Buy : तुम्हीही येत्या दिवाळीत शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्याच्या तयारीत आहात का ? मग आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची टीप सांगणार आहोत. खरे तर दसरा-दिवाळी अशा शुभ मुहूर्तावर अनेकजण सोन्यात आणि चांदीत इन्वेस्ट करतात. या शुभप्रसंगी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे दसऱ्याला तसेच दिवाळीला अनेकजण नवीन शुभ कार्याची सुरुवात … Read more