गुंतवणूकदारांची झाली चांदी ! एका वर्षात 57% रिटर्न मिळालेत, चांदीच्या किमती आणखी किती रुपयांनी वाढणार ?
Silver Rate : गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. गत अडीच दशकांच्या काळात सोन्याची किंमत 2600 टक्क्यांनी वाढली आहे. 2000 मध्ये सोन्याची किंमत 5 हजार रुपये प्रति तोळ्याच्या आत होती. महत्वाची बाब म्हणजे 2004 पर्यंत या किमती जवळपास स्थिर राहिल्यात. पण पुढे 2008 मध्ये जागतिक मंदी आली आणि याचाच परिणाम … Read more