ब्रेकिंग : उद्या बँक बंद राहणार ! आरबीआयचा निर्णय, कारण काय ? फेब्रुवारी 2025 मधील संपूर्ण सुट्ट्यांची माहिती

Banking Holiday

Banking Holiday : येत्या चार दिवसांनी फेब्रुवारी चा पहिला पंधरवडा उलटणार आहे. हा 28 दिवसांचाच महिना आहे, अन त्यातल्या त्यात या महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. उद्या बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी, सुद्धा देशातील काही भागांमधील बँका बंद राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उद्या हिमाचल प्रदेशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. हा निर्णय गुरु … Read more

Oneplus चा प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीला खरा उतरणार ! कसे आहेत Oneplus Open चे फीचर्स आणि किंमत

Oneplus Open

Oneplus Open : तुम्हालाही नवा फोन खरेदी करायचा आहे का? मग तुमच्यासाठी हा लेख फारच कामाचा ठरणार आहे. जर तुम्हाला एखादा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी वनप्लसने लॉन्च केलेला स्मार्टफोन फायद्याचा ठरणार आहे. सध्या स्मार्टफोन बाजारात फोल्डेबल डिव्हाइसेसची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. सध्या सॅमसंग LG सारख्या अनेक कंपन्यांचे फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. … Read more

सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, पण आरबीआयची सोने खरेदी सुसाट, काय आहे यामागचे कारण ? सोन्याच्या किमती आणखी वाढणार का?

Gold Price

Gold Price : सध्या भारतात लग्नसराईचा सिझन सुरू आहे आणि लग्नसराई मध्ये सोने आणि चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. मात्र गेल्या काही काळापासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. चांदीच्या किमती गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत किंबहुना त्यामध्ये काही प्रमाणात घसरण सुद्धा पाहायला मिळाली आहे. परंतु सोने या मौल्यवान धातूच्या किमती सातत्याने वाढत असून … Read more

NHM Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 181 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

NHM BHARTI 2025

NHM Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 181 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावर … Read more

ओपनएआयचे CEO सॅम ऑल्टमन अन एलोन मस्क यांच्यात घमासान ! मस्कने दाखवली ओपनएआय खरेदीची तयारी पण ऑल्टमन म्हणतात ट्विटर….

Sam Altman Vs Elon Musk

Sam Altman Vs Elon Musk : ओपनएआयचे CEO सॅम ऑल्टमन अन ऐलोन मस्क यांच्यात एक नवीन वाद पाहायला मिळतोय. त्यामुळे सध्या हे दोन्ही उद्योगपती अन त्यांच्यात सुरू असणारा वाद चर्चेत आहे. एलोन मस्क यांनी ओपनएआय कंपनी खरेदी करण्यासाठी तब्बल 97.4 अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती, मात्र ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ती ऑफर थेट नाकारली. … Read more

माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा खरंच बेपत्ता झाला होता का ? ऋषीराज सावंत यांच्या अपहरणामागील ए टू झेड स्टोरी

Tanaji Sawant News

Tanaji Sawant News : शिंदे सरकारमध्ये मंत्री असणारे तानाजी सावंत यांचे सुपुत्र ऋषीराज सावंत आणि त्यांच्या अपहरण प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खरेतर, राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे सुपुत्र ऋषीराज सावंत यांच्या बेपत्ता होण्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. प्रारंभी, ऋषीराज यांचे पुण्यातून अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध … Read more

दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाचा करेक्ट कार्यक्रम कसा झाला ? अरविंद केजरीवालांना मतदारांनी का नाकारलं ?

Delhi Election

Delhi Election : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमत मिळवले. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत बीजेपीने प्रचंड बहुमत तर मिळवलेच शिवाय आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा सुद्धा पराभव झाला. यामुळे दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल हा साऱ्यांनाच धक्का देणारा ठरला. काही जाणकारांनी हा निकाल अपेक्षित असल्याचे म्हटले तर काही राजकीय विश्लेषकांनी निकाल पाहून थोडेसे … Read more

फाल्गुन महिना शुभ कार्यांसाठी उत्तम असतो, फाल्गुनमध्ये ‘या’ 3 देवतांची पूजा अवश्य करा मिळणार भरपूर आर्थिक लाभ!

Falgun Mahina 2025

Falgun Mahina 2025 : देशात सध्या लग्नसराई सुरू आहे आणि लवकरच सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. लवकरच महाशिवरात्री आणि होळीचे सण येणार आहेत. खरेतर, आपल्या हिंदू सणातन धर्मात फाल्गुन महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यात महाशिवरात्री आणि होळीसारखे प्रमुख सण साजरे केले जातात. हा महिना विवाह आणि इतर मंगलकार्यांसाठीही शुभ मानला जातो. पुराणानुसार, … Read more

काय सांगता ! तुमच्या केसांचा रंग सुद्धा सांगतो तुमचा स्वभाव, कसं ते पहाच?

Personality Test

Personality Test : आपल्या आजूबाजूला असणारा प्रत्येक जण हा वेगळा आहे. त्याचा स्वभाव, त्याचे राहणीमान, त्याची शरीरयष्टी सर्व गोष्टी भिन्न आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक असतात, ज्यांचे स्वभाव आणि वागण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आपण त्यांना त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून, वागण्याच्या लकबींवरून ओळखतो आणि त्यावरूनच त्यांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, व्यक्तिमत्त्व समजून घेण्याचे हे … Read more

‘या’ राशीच्या लोकांचे आजपासून अच्छे दिन सुरू होणार ! घरी श्रीमंती चालून येणार, बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा फायदा होणार

Budh Gochar 2025

Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात असे सांगितले गेले आहे की प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. पण, जेव्हा-केव्हा ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. दरम्यान नवग्रहातील एक महत्त्वाचा ग्रह येत्या काही दिवसात राशी परिवर्तन करणार आहे … Read more

ऐकावे ते नवलंच ! ‘हा’ प्राणी चक्क तोंडातून पिल्लांना जन्म देतो, पण….

Viral News

Viral News : जगात अशा अनेक गोष्टी असतात ज्यावर आपला सहजासहजी विश्वास बसत नाही. पृथ्वीवर आपल्याला जैवविविधता पाहायला मिळते. येथे विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, झाडे, झूडपे अस्तित्वात आहेत. मात्र जगात असेही काही प्राणी आहेत जे फारच वेगळे आहेत. जगात असाही एक प्राणी आहे जो चक्क तोंडातून पिल्लांना जन्म देतो. खरेतर, जगभरातील विविध प्राणी विविध प्रकारच्या … Read more

शास्त्रज्ञांची धक्कादायक भविष्यवाणी ! पृथ्वीचा नकाशा बदलणार, ‘हा’ मोठा खंड दोन भागात विभागणार, एक नवीन महासागर तयार होणार

Viral News

Viral News : जगावर चार वर्षांपूर्वी एक मोठं संकट आलं होतं ते संकट होत कोरोना नावाच्या महामारीच. दरम्यान आता जगावर पुढील काही वर्षांनी एक अतिशय मोठं संकट येणार आहे. या संकटामुळे मानवाचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. शास्त्रज्ञांनी नुकतेच एक संशोधन केले आहे आणि या संशोधनात आफ्रिका खंड दोन भागात विभागला जाणार आणि याचा परिणाम म्हणून … Read more

Why Market is Down Today : शेअर मार्केट कोसळण्याची पाच कारणे ! ज्याने झालं 18 लाख कोटींहून अधिक नुकसान

Why Market is Down Today : भारतीय शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून मोठ्या अस्थिरतेचा सामना करत आहे. गेल्या पाच दिवसांत Sensex 2500 हून अधिक अंकांनी घसरला आहे आणि Nifty 50 देखील 23000 च्या खाली पोहोचला आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. शेअर बाजारात मोठी विक्री भारतीय शेअर बाजारात गेल्या काही … Read more

इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! ही कंपनी लवकरच लॉन्च करणार 500 किलोमीटर रेंजची दमदार इलेक्ट्रिक SUV, बुकिंग सुरु झाली

BYD Electric Car News

BYD Electric Car News : तुम्हालाही नव्याने इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या भारतात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा बोलबाला आहे. इलेक्ट्रिक कार च्या विक्रीत टाटा कंपनीचा शेअर सर्वात जास्त आहे. टाटाचा इलेक्ट्रिक सेगमेंट चा पोर्टफोलिओ हा फारच मजबूत आहे. मात्र आता टाटा कंपनीला टक्कर देण्यासाठी इतरही … Read more

महानगरपालिकेकडून २३० पैकी २१५ रुग्णालयांची तपासणी पूर्ण

अहिल्यानगर : महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, २०२१ अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयाची तपासणी करुन दैनंदिनी अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. त्यानुसार महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाने नोंदणीकृत २३० पैकी २१५ रुग्णालयांची तपासणी पूर्ण केली आहे. त्यात त्रुटी आढळलेल्या व दोषी असलेल्या ३२ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी … Read more

कार खरेदी करणाऱ्यांसाठी Good News ! Tata Tigor चे नवीन अपडेटेड मॉडेल बाजारात दाखल, कसे आहे फिचर्स, स्पेसिफिकेशन अन किंमत

Tata Tigor Facelift

Tata Tigor Facelift : ज्या लोकांना नवीन कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हालाही येत्या काही दिवसांनी नवीन गाडी खरेदी करायची असेल तर टाटा कंपनीने तुम्हाला एक मोठी भेट दिली आहे. Tata Tigor चे नवीन मॉडेल बाजारात दाखल झाले आहे. यामुळे सब-कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये अधिक चुरस निर्माण झाली असल्याचे … Read more

सोन्याच्या किमतीत मोठा बदल ! आज मंगळवार 11 फेब्रुवारी 2025 चा ताजा दर जाणून घ्या, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे लागणार

भारतात सोन्याच्या किमती सतत चढ-उतार होत असतात, आणि यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्यात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. 11 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या दरात पुन्हा मोठा बदल झाला आहे. जर तुम्ही व्हॅलेंटाईन वीकच्या प्रॉमिस डेच्या निमित्ताने सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा ताजा दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आजचा सोन्याचा आणि चांदीचा … Read more

Google Pixel 9 स्मार्टफोनवर मोठी सवलत, ‘या’ ठिकाणी मिळतोय 10 हजाराचा डिस्काउंट !

Google Pixel 9 Smartphone Discount Offer

Google Pixel 9 Smartphone Discount Offer : जर तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना गुगल पिक्सल 9 हा नव्याने लॉन्च झालेला प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. हा प्रीमियम स्मार्टफोन उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह बाजारात उपलब्ध झाला असून या स्मार्टफोनवर सध्या डिस्काउंट ऑफर … Read more