Multibagger Stock: 1 लाख 25 हजाराचे झाले तब्बल 1 कोटी! ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना बनवले करोडपती
Transformers And Rectifiers Share Price:- मल्टीबॅगर स्टॉक ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना अभूतपूर्व परतावा दिला आहे. 7 फेब्रुवारी रोजी या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 30 रुपयांची वाढ होऊन 884 रुपयांवर बंद झाले. या वाढीमुळे कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12800 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत या शेअर्सने तब्बल 9577 टक्के परतावा दिला आहे. … Read more