CIBIL Score 650 पेक्षा कमी आहे? होमलोन मिळवणे होऊ शकते कठीण, आताच करा ‘हे’ 5 उपाय

Cibil Score For Home Loan:– गृहकर्ज घेण्यासाठी CIBIL स्कोअर किती असावा हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण हा स्कोअर बँका आणि वित्तीय संस्थांसाठी तुमच्या क्रेडिटविषयक विश्वासार्हतेचा महत्वपूर्ण मानांक किंवा एक सिम्बॉल असतो. हा स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान असतो आणि तुमच्या मागील कर्जफेडीच्या सवयींवर आधारित असतो. जर तुमचा CIBIL स्कोअर जास्त असेल तर … Read more

मोबाईल नंबर प्रमाणे लँडलाईन नंबर होणार पोर्टेबल? TRAI च्या नव्या निर्णयामुळे बदलणार नियम

Proposal Of TRAI:- भारतातील लँडलाइन टेलिफोन नंबर लवकरच १० अंकी होण्याची शक्यता आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने आपल्या नवीन नंबरिंग योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. या प्रस्तावानुसार लँडलाइन सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि क्रमांक व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन १०-अंकी प्रणाली लागू केली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांत मोबाईल तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या विकासामुळे लँडलाइन … Read more

कधीही आणि कुठेही करा पेमेंट! UPI Lite ने आणला इंटरनेट शिवाय व्यवहार करण्याचा नवा फंडा

Benifit Of UPI Lite:आजच्या डिजिटल युगात रोख पैशांशिवाय व्यवहार करणे सामान्य झाले आहे. UPIच्या मदतीने कोणतेही पेमेंट सहज करता येते. त्यामुळे पाकीट घेऊन जाण्याची गरजही भासत नाही. मात्र जर इंटरनेट उपलब्ध नसेल तर पेमेंट कसे करणार? यावर उपाय म्हणून UPI Lite सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्ही इंटरनेटशिवायही पेमेंट करू शकता. कधी सुरू करण्यात … Read more

IRB Infra शेअर एका वर्षात 23 टक्क्यांनी घसरला, पण लवकरच 53 रुपयांचा स्टॉक 81 रुपयांवर जाणार !

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच एक फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्य नागरिकांना एक मोठी भेट दिली होती आणि आता RBI चे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सुद्धा सर्वसामान्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. खरेतर, आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटीची तीन दिवसांची बैठक संपली. या … Read more

SBI ची जबरदस्त सुवर्णसंधी! महिन्याला 90 हजार कमावण्याचा सोपा मार्ग, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Business Idea:- तुम्ही अनेकदा बँक एटीएमशी संबंधित व्यवसायाबद्दल ऐकले असेल.स्थिर उत्पन्न देणारा हा एक चांगला पर्याय मानला जातो. या व्यवसायातून दरमहा 45 ते 90 हजार रुपये कमवणे शक्य आहे. देशातील अनेक बँका एटीएम ऑपरेशन्ससाठी फ्रँचायझी देतात. ज्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. एसबीआय एटीएम फ्रँचायझीद्वारे लोक घरी बसून स्थिर आणि चांगले उत्पन्न मिळवू शकतात. … Read more

Swiggy चे शेअर IPO प्राईसपेक्षा खाली, पण एक्सपर्ट म्हणताय स्टॉकच्या किमती 100 टक्क्यांनी वाढणार !

Swiggy Share Price

Swiggy Share Price : Swiggy चा स्टॉक शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये नेहमीच चर्चेचा राहतो. दरम्यान आता याच स्टॉकबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा शेअर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. सध्या हा स्टॉक 3 टक्क्यांहून अधिक घसरलाय अन याची किंमत 374.80 रुपयांवर आली आहे. आज, शुक्रवारी 7 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीच्या … Read more

Penny Stock:- दहा रुपयांपेक्षा स्वस्त, पण परतावा जबरदस्त! गुंतवणूकदारांसाठी ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी

Sarveshwar Foods Penny Stock:- शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह उघडल्याने गुंतवणूकदारांमध्ये आशावाद वाढला आहे. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दीड टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली होती आणि या सकारात्मक ट्रेंडमुळे अनेक शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली आहे.याच पार्श्वभूमीवर सर्वेश्वर फूड्स या एफएमसीजी क्षेत्रातील पेनी स्टॉकमध्येही तेजी दिसून येत आहे. हा शेअर सध्या 10 रुपयांपेक्षा कमी … Read more

Apple चा जोरदार धमाका ! iPhone 17 च्या बॅटरी आणि चार्जिंगमध्ये केली मोठी क्रांती ?

iPhone 17 vs iPhone 16:- अॅपलच्या आगामी येऊ घातलेल्या आयफोन 17 मॉडेलबाबत तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उत्सुकता आहे. दरवर्षीप्रमाणे नवीन आयफोनमध्ये डिझाइन, डिस्प्ले, प्रोसेसर आणि कॅमेरा यासारख्या महत्त्वाच्या बाबतीत सुधारणा अपेक्षित आहेत. जर तुम्ही आयफोन १६ वापरत असाल आणि अपग्रेड करायचे की नाही याचा विचार करत असाल तर दोन्ही मॉडेल्समधील महत्त्वाचे फरक जाणून घेणे गरजेचे आहे. … Read more

भारतात 30 टक्के कर, पण ‘या’ देशांमध्ये लागतो शून्य ! जाणून घ्या Zero Tax देशांची यादी

Zero Tax Nations:- जगात असे अनेक देश आहेत जिथे नागरिक आणि कंपन्यांकडून एक पैसाही वैयक्तिक आयकर घेतला जात नाही.भारतासारख्या देशांमध्ये जिथे 30% पर्यंत आयकर भरावा लागतो. तिथे या देशांचे धोरण करदात्यांसाठी खूपच आकर्षक वाटू शकते. मात्र हे देश कमी लोकसंख्या, पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर अवलंबून असतात. चला तर मग मंडळी पाहूया कोणते देश “झिरो इन्कम … Read more

हजारोंनी नाही, लाखो करोडोंनी कमवा! HDFC च्या ‘या’ फंडामध्ये गुंतवणूक करून मिळवा भरघोस नफा

HDFC Mutual Fund:- एचडीएफसी म्युच्युअल फंडाने एप्रिल २०२३ मध्ये एकाच दिवशी दोन नवे फंड लाँच केले होते.एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड आणि एचडीएफसी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंड. या दोन्ही योजनांनी गुंतवणूकदारांसाठी अल्पावधीतच दमदार परतावा दिला आहे. एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंडाने लाँच झाल्यापासून ४७.३२% वार्षिक परतावा दिला आहे. तर एचडीएफसी निफ्टी मिडकॅप … Read more

RBI च्या एका निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा, 50 लाखाचे Home Loan घेतलेल्या लोकांचे ‘इतके’ पैसे वाचणार

Home Loan

Home Loan : केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला आयकरात दिलासा दिल्यानंतर, आता मध्यमवर्गाला स्वस्त कर्जाची भेट मिळणार आहे. खरे तर गेल्या तीन दिवसांपासून आरबीआयची आर्थिक धोरण समितीची बैठक सुरू होती. या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात केली जाईल अशी आशा साऱ्यांनाच होती. तज्ञांच्या माध्यमातून यावेळी रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होईल असे म्हटले जात होते. झालं देखील तसंच … Read more

Home Loan घेणाऱ्यांसाठी मोठी संधी! आरबीआयच्या निर्णयामुळे EMI 1.10 लाखांनी कमी…पटकन फायदा घ्या!

Home Loan EMI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 7 फेब्रुवारी 2025 रोजी रेपो दरात 0.25% कपात करून तो 6.25% केला आहे. हा निर्णय गेल्या पाच वर्षांतील पहिली कपात असल्यामुळे कर्जदारांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे.विशेषतः होमलोन घेतलेल्या ग्राहकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण रेपो दर कमी झाल्यास बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर देखील कमी होण्याची … Read more

Indian Railway : भारतात कोण कोणत्या ट्रेन धावतात ? वाचून बसेल धक्का…

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे आणि दररोज अडीच कोटींहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. विविध प्रकारच्या गाड्या आणि सेवा पुरवणाऱ्या भारतीय रेल्वेला “देशाची जीवनरेखा” असेही म्हटले जाते. रेल्वेच्या मदतीने शहरांपासून लहान गावांपर्यंत सहज प्रवास शक्य होतो. भारतात अनेक प्रकारच्या रेल्वेगाड्या चालवल्या जातात, ज्यांचे वेगवेगळे प्रकार आणि वैशिष्ट्ये आहेत. भारतातील … Read more

Mahindra BE 6 चे बेस वेरियंट खरेदी करायचे आहे ? मग 3 लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यास कितीचा EMI भरावा लागणार ? पहा…

Mahindra BE 6 Downpayment

Mahindra BE 6 Downpayment : भारतात गेल्या काही वर्षामध्ये सेडान ऐवजी SUV कारला डिमांड आली आहे. विशेषता तरुणांमध्ये एसयुव्ही गाड्यांची मोठी क्रेज पाहायला मिळते. अलीकडे भारतीय बाजारात इलेक्ट्रिक एसयूव्हीची मागणी सुद्धा वाढली आहे. हे लक्षात घेता, वाहन उत्पादकांकडून बर्‍याच नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आणल्या जात आहेत. सध्या स्थितीला भारतीय कार मार्केटच्या इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला असता … Read more

महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेत १ गोडाऊन, ९ गाळे, ९ नळ कनेक्शन तोडले

अहिल्यानगर – शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देऊनही थकबाकीदार कर भरत नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत कारवाई सुरू केली आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या सुमारे २२ लाखांच्या थकबाकीपोटी महानगरपालिकेने आठ मालमत्ता धारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १ गोडाऊन व ९ गाळे सील करत ९ नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. प्रभाग समिती क्रमांक १ वार्ड क्रमांक … Read more

कर्मचाऱ्यांच्या सहभागातून माऊली सांस्कृतिक सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून कर्मचाऱ्यांसाठी पुढील १५ दिवस क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वाडिया पार्क क्रीडा संकुलात व माऊली सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते … Read more

Tata Punch EV स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी,70,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट…

Tata Punch EV Offer : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत, आणि Tata Motors या क्षेत्रात आघाडीवर आहे.जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Tata Punch EV तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. फेब्रुवारी 2025 मध्ये Tata Motors आपल्या लोकप्रिय Punch EV वर तब्बल 70,000 रुपयांपर्यंतच डिस्काउंट देत … Read more