iPhone 17 प्रो खरेदी करायचाय? ‘ह्या’ देशात भारतापेक्षा स्वस्तात खरेदी करता येणार, किती हजारांची बचत होणार?
iPhone 17 Pro Price : ॲपल कंपनीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी कंपनीच्या एका महत्त्वपूर्ण इव्हेंट मध्ये आयफोनची नवीन सिरीज लॉन्च केली. 9 सप्टेंबरला आयफोन 17 ही सिरीज बाजारात लॉन्च झाली. ॲपल कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन सिरीज बाजारात उतरवते. यंदाही आयफोनची नवीन सिरीज बाजारात दाखल झाली आहे. आयफोनची नवीन सिरीज लॉन्च झाली मग कंपनीने आधीचे … Read more