SIP च्या जादुई पॉवरचा फायदा घ्या, 50 लाख रुपये जमा करण्यासाठीचे जाणून घ्या हक्काचे मार्ग!
Investment In SIP:- आपल्या आर्थिक ध्येयांना गाठण्यासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक हा एक प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय ठरतो. विशेषत: जर तुम्ही छोट्या रक्कमेसह गुंतवणूक सुरू केली आणि त्यावर 12% च्या वार्षिक परताव्याची अपेक्षा केली तर तुम्ही अवघ्या काही वर्षांत मोठे पैसे जमा करू शकता. म्युच्युअल फंड SIP मुळे तुम्हाला 50 लाख रुपयांचा फंड तयार करणे शक्य … Read more