टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, स्टॉकला मिळाली बाय रेटिंग ! तेजीचे कारण काय ?
Tata Steel Share Price : भारतीय शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 407.67 अंकांनी वधारून 75773.84 वर खुला झाला अन एनएसई निफ्टी सुद्धा वधारले. निफ्टी 59.50 अंकांनी वधारून 22888.65 वर खुला झाला. खरे तर गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहे. बॉम्बे स्टॉक … Read more