Stock Split: अदानी ग्रुपची ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना दिवाळीपूर्वी देणार गिफ्ट! 5 वर्षात दिलेत 1505% रिटर्न…बघा अपडेट
Stock Split:- गुंतवणूकदारांसाठी कंपन्यांच्या माध्यमातून देणार येणारा लाभांश तसेच बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट म्हणजेच एका शेअरचे करण्यात आलेले विभाजन इत्यादी माध्यमातून अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळत असते. अगदी याच प्रकारे अदानी ग्रुपची महत्वाची असलेली विविध क्षेत्रातील कंपनी अदानी पॉवर दिवाळीच्या आधी गुंतवणूकदारांना खूप मोठे गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. चला तर मग या … Read more