पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची तारीख ठरली ! शेतकऱ्यांना सरकारची मोठी भेट

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : अलीकडेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. ट्रॅक्टर व कृषी यंत्रांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी जीएसटी मध्ये कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ट्रॅक्टरच्या किमती साठ हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात असा अंदाज आहे. दरम्यान दिवाळीच्या आधी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार … Read more

गोव्याला पिकनिकला जाणार आहात का ? मग ‘या’ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका, वाचा सविस्तर

Goa Best Destination

Goa Best Destination : पावसाळा अंतिम टप्प्यात आला आहे आणि म्हणूनच अनेक जण आता पिकनिकच्या प्लॅनमध्ये आहेत. नवरात्र उत्सवात तसेच दिवाळीतही अनेक जण पिकनिकला बाहेर पडणार आहेत. दरम्यान जर तुमचाही येत्या सणासुदीच्या दिवसांमध्ये बाहेर पिकनिकला जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. आज आपण गोव्यातील काही लोकप्रिय ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत. … Read more

सोने सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाणार ! ‘इतक्या’ वर्षांनी एका तोळ्यासाठी 3.61 लाख रुपये मोजावे लागतील

Gold Rate

Gold Rate : भारतात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. त्यातीलच एक पूर्वापार चालत आलेला पर्याय म्हणजे सोने. देशात सुरक्षित गुंतवणुकीसाठी ऑफिसच्या बचत योजना तसेच बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. याशिवाय अनेक जण सोने-चांदी मध्ये गुंतवणूक करतात. प्रामुख्याने महिला मंडळी सोन्यात गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य दाखवतात. दरम्यान जर तुम्हीही सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी … Read more

7th Pay Commission: केंद्र सरकार दिवाळीपूर्वी करणार धमाका! कर्मचाऱ्यांची पगार आणि निवृत्तीवेतनधारकांची वाढणार पेन्शन?

7th Pay Commission:- कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या बाबतीत अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला विषय म्हणजे महागाई भत्ता होय. या महागाई भत्त्याचा फायदा हा कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीवर आणि निवृत्तीवेतनधारकांना मिळणाऱ्या पेन्शनच्या वाढीत आपल्याला दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शन धारक हे महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत असल्याचे आपल्याला दिसून येते. सध्या सणासुदीचे दिवस आणि त्यातल्या त्यात दिवाळी अगदी तोंडावर … Read more

दरवर्षी 50 हजारांची गुंतवणूक देईल तुम्हाला 6 लाखांचा नफा! वाचा सरकारी योजनेची माहिती

Post Office Scheme:- तुम्ही देखील तुमच्या समृद्ध आणि उज्ज्वल आर्थिक भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या लेखामध्ये आपण अशा एका सरकारी योजनेची माहिती घेणार आहोत जी दरवर्षी थोडी गुंतवणूक करून तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकते. ही एक सरकारी योजना असून यात तुम्ही केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहील व तुम्हाला … Read more

EPFO Pension Rule: काय म्हणता! आता 1 महिना काम केल्यावरही मिळेल पेन्शन… कोणत्या कर्मचाऱ्यांना होईल फायदा?

EPFO Pension Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही एक महत्त्वाची संस्था असून ही संस्था देशातील खाजगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि निवृत्तीवेतनधारकांची पेन्शन याचे नियमन करत असते. त्यामुळे या संस्थेने केलेले नियम हे कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. अगदी याच पद्धतीने केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून … Read more

Income Tax Rule: तुम्ही 20000 पेक्षा जास्त कॅशमध्ये व्यवहार करतात? तर थांबा… आधी हे वाचा

Income Tax Rule:- बऱ्याचदा आपण पैशांचा व्यवहार करत असतो व हा व्यवहार अनेक वेगवेगळ्या अर्थाने केला जातो. कधी कुणाला कर्ज स्वरूपात पैसे दिले जातात किंवा आपण कुणाकडून कर्ज घेत असतो किंवा एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला पैसे उसने देत असतो व या सगळ्या अनुषंगाने आपण पैशांचा व्यवहार करत असतो. अशा प्रकारच्या पैशांची देवाणघेवाण बऱ्याचदा रोख स्वरूपामध्ये … Read more

Shetkari Yojana: पिकांना बसवा प्लॅस्टिक कव्हर आणि गारपीटी पासून करा पिकांचे रक्षण! सरकार देते 50% अनुदान

Shetkari Yojana:- दरवर्षी गारपीट आणि अवकाळी पाऊस किंवा वादळी वारे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे आणि त्यातल्या त्यात फळ पिकांचे अतोनात नुकसान होते. त्या नुकसानीमुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला जातो व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. अशा नैसर्गिक आपत्ती पासून पिकांचे संरक्षण व्हावे याकरिता आता पिकांसाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान महत्वाचे ठरत आहे … Read more

Health Insurance: 399 रुपयात मिळवा 50000 ते 2 लाखापर्यंत आरोग्य विमा! कसा घ्याल फायदा?

Health Insurance:- तुम्ही जर गरीब आणि मध्यमवर्ग कुटुंबातील असाल तर तुमच्याकरिता एक फायद्याची बातमी आहे व ही बातमी म्हणजे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अगदी परवडणाऱ्या प्रीमियम दरामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे व याकरिता पोस्ट ऑफिस विमा योजना 399 सुरू केली आहे. ही अतिशय महत्त्वाची योजना असून जर एखाद्याच्या कुटुंबात … Read more

अचानक नोकरी गेली! आता घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडणार? जॉब लॉस इन्शुरन्स करेल तुम्हाला मदत

Job Loss Insurance:- सध्या जर आपण खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांची स्थिती बघितली तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनिश्चिततेचे सावट असल्याचे दिसून येत आहे. सध्या बऱ्याच क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI चा वापर होऊ लागल्याने मागील काही महिन्यांमध्ये अनेक नामांकित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. या पद्धतीने जर अचानकपणे नोकरी गेली तर मात्र घेतलेल्या कर्जाचे हप्ते आणि … Read more

Shukra Gochar 2025: नवरात्रीनंतरचे दिवस ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींसाठी ठरणार धनसंपत्ती देणारे! बघा भाग्यवान राशी

Shukra Gochar 2025:- ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक ग्रहताऱ्यांचा अभ्यास केला जातो व त्या ग्रहताऱ्यांचा व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो याचा सांगोपांग विचार केला जातो. एखाद्या ग्रहाचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे परिवर्तन म्हणजेच ग्रहांचे गोचर याला ज्योतिष शास्त्रामध्ये खूप मोठे महत्त्व आहे व अशा गोचराचा अनेक राशींवर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडत असतो. अगदी या मुद्द्याला … Read more

Mhada Lottery 2025: पुण्यात घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! लवकरच म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत.. बघा डिटेल्स

Mhada Lottery 2025:- तुम्हाला पुण्यामध्ये घर घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असून या बातमी मागील प्रमुख कारण म्हणजे म्हाडाच्या पुणे मंडळाच्या माध्यमातून एकूण 4186 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. या एकूण घरांमध्ये पुण्यातील 15% एकात्मिक योजनेसह 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सोडतीसाठी आवश्यक असलेली नोंदणी तसेच अर्ज विक्री … Read more

Investment Tips: तुमच्या मुलाच्या 5 व्या वर्षापासून 5 लाखांची गुंतवणूक करा अन मिळवा 2.64 कोटी! चक्रवाढीची जादू करेल कमाल

Investment Tips:- तुमच्या मुलांच्या समृद्ध आर्थिक भविष्यासाठी त्यांच्या जन्माच्या काही वर्षानंतर गुंतवणूक करणे अतिशय गरजेचे आहे. कारण भविष्यामध्ये मुलांचे शिक्षण तसेच लग्नकार्य व इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व अशा परिस्थितीत जर मुलांचा आर्थिक पाया मजबूत करायचा असेल तर मात्र सुरुवातीपासून गुंतवणूक करण्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. गुंतवणूक पर्याय निवडताना … Read more

Sarkari Yojana: स्वतःचे किराणा दुकान सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 30 हजार…पहा योजनेची A टू Z माहिती

Sarkari Yojana:- समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या अशा योजना राबवल्या जात आहेत व या योजनांच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्याकरिता अनुदान स्वरूपात किंवा कर्ज स्वरूपात आर्थिक मदत मिळत असल्याने अनेक लोकांना आता स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणे शक्य झाले आहे व या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करणे सोपे … Read more

अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सातारासह ‘या’ 17 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवडाभर पावसाची शक्यता !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. अहिल्यानगर मध्ये देखील गेल्या महिन्यात चांगला पाऊस झाला. पण काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. तज्ञांनी 16 – 18 सप्टेंबर दरम्यान परतीच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! संसारासाठी गरजेच्या ‘या’ वस्तू मोफत दिल्या जाणार, महापालिकेने सुरू केली नवीन योजना

Pune News

Pune News : राज्यासह संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत मिशन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान याच स्वच्छ भारत मिशन उपक्रमाचा एक भाग म्हणून पुणे महापालिकेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेकडून नवीन योजना सुरू करण्यात आली असून या अंतर्गत गोरगरीब गरजवंत लोकांना संसारासाठी आवश्यक असणाऱ्या काही वस्तू मोफत मिळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने शहरात … Read more

दीड रुपयांचा शेअर्स बनवतोय गुंतवणूकदारांना लखपती! एका लाखाचे झालेत 12 लाख

Penny Stock

Penny Stock : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना काही शेअर्स मधून चांगली कमाई होते तर काही स्टॉक्स गुंतवणूकदारांचे नुकसान सुद्धा करत असतात. बाजारातील तज्ञ नेहमीच गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला घेतात. पण काही असेही स्टॉक आहे तुझ्या की शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूकदारांना चांगला पैसा मिळवून देतात. पण सहसा शाश्वत परताव्यासाठी लॉन्ग टर्म गुंतवणूक फायद्याची … Read more

आनंदाची बातमी ! पुणे म्हाडा मंडळाची नवीन ऑफर, ज्याचा अर्ज आधी त्याला मिळणार घर, वाचा सविस्तर

Pune News

Pune News : म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुणेकरांसाठी म्हाडा कडून घर खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हाडा पुणे मंडळाने नुकतीच 2025 सालातील घरांच्या मोठ्या लॉटरीची घोषणा केली आहे. म्हाडाने 6168 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यापैकी 1982 घरे प्रथम येणाऱ्या प्रथम प्रधान या योजनेअंतर्गत … Read more