Apple ला एक आयफोन बनवण्यासाठी किती खर्च येतो ? कंपनीला एका iPhone च्या विक्रीतून किती रुपये मिळतात ? वाचा….
Iphone Making Price : एप्पल ही एक जगप्रसिद्ध टेक कंपनी आहे. या कंपनीचे आयफोन जगात सगळीकडे वापरले जातात. भारतातही iPhone वापरणाऱ्यांची कमी नाही. देशात आयफोन हा एक प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. आयफोन हा धनदांडग्यांचा फोन अस बोललं जात. दरम्यान एप्पल ने आपली एक नवीन सिरीज लॉन्च केली आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात एप्पलकडून नवीन सिरीज लॉन्च … Read more