IRB Infra Share Price: IRB इन्फ्रा देणार चांगले रिटर्न? नोट करा पुढील टार्गेट प्राईस आणि दिलेली रेटिंग
IRB Infra Share Price:- 8 सप्टेंबर 2025 रोजी शेअर मार्केटची सुरुवात अतिशय तेजीत झाल्याचे दिसून येत असून सध्या सर्वच निर्देशांकांमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे. सध्याची आकडेवारीनुसार बीएसई सेन्सेक्समध्ये 352.66 अंकांची वाढ दिसून येत असून 80075.90 वर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टी 50 या सेन्सेक्समध्ये सध्या 119.05 अंकांची वाढ झाली असून या वाढीसह 24859.35 वर … Read more