LIC Scheme: मुलांच्या शिक्षणासाठी दररोज 150 रुपये जमा करा आणि 26 लाखांचा परतावा मिळवा! बघा माहिती
LIC Scheme:- मुलांचे शिक्षण आणि त्यांचे लग्नकार्य किंवा इतर गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते व त्याचे नियोजन आतापासूनच करून ठेवण्यासाठी पालक प्रयत्नशील असल्याचे आपल्याला दिसून येतात. याकरिता अनेक प्रकारच्या योजनांचा आधार घेतला जातो व अशा योजनांमध्ये गुंतवणूक करून शिक्षण किंवा लग्नकार्य तसेच इतर गोष्टींसाठी आर्थिक तरतूद करण्यात येते. याकरिता अनेक वेगवेगळ्या पर्याय सध्या उपलब्ध … Read more