Cotton News: तुम्हालाही तुमच्या कापसाला मिळवायचा 8110 रुपयाचा हमीभाव? तर ‘हे’ काम करा…
Cotton News:- एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला तर खरीप हंगामामधील प्रमुख पिक म्हणून कापूस आणि सोयाबीन याकडे पाहिले जाते. त्यातल्या त्यात कापसाचा विचार केला तर महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. गेल्या एक ते दोन वर्षापासून बघितले तर कापसाला खूप कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याचे … Read more