GST On Gold: 1 लाखाचे सोने खरेदी कराल तर किती द्यावा लागणार जीएसटी? बघा फायद्याची माहिती
GST On Gold:- सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील नागरिकांना सणासुदीच्या कालावधीमध्ये जीएसटी मध्ये बदल करून खूप मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. आपल्याला माहित आहे की अगोदर जीएसटीचे चार कर स्लॅब होते व ते आता फक्त दोनच ठेवण्यात आलेले आहेत. अगोदरचे बारा आणि 28 टक्क्यांचा जो काही स्लॅब होता तो आता रद्द करण्यात आला असून त्याऐवजी … Read more