ONGC Share Price: सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ तेल कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत! बघा आताचा ट्रेंड
ONGC Share Price:- 3 सप्टेंबर 2025 रोजी शेअर मार्केटची सुरुवात घसरणीने झाली असून सध्या सर्वच महत्त्वाच्या निर्देशांकांमध्ये सुरुवातीच्या घसरणीनंतर थोडीशी वाढ पाहायला मिळत आहे.अगदी सुरुवातीलाच मार्केटमध्ये चढउतार दिसून येत आहे.सध्याचा मार्केट ट्रेंड बघितला तर बीएसई सेन्सेक्समध्ये 12.44 अंकांची अल्पशी वाढ दिसून येत असून 80190.42 रुपयांवर व्यवहार करत आहे. इतकेच नाहीतर निफ्टी 50 या सेन्सेक्समध्ये सध्या … Read more