NAALCO Share Price: 1 महिन्यात दिला 10.76 टक्क्यांचा मोठा परतावा! आज नाल्कोचा शेअर रॉकेट…HOLD करावा की SELL?
NAALCO Share Price:- 2 सप्टेंबर 2025 वार मंगळवारी शेअर मार्केटची सुरुवात तेजीत झाली असून महत्वाच्या अशा निर्देशांकांमध्ये मोठी वाढ होताना आपल्याला दिसून येत असून सध्या जर आपण बघितले तर बीएसई सेन्सेक्समध्ये 272.30 अंकाची वाढ होऊन 80636.79 रुपयांवर व्यवहार करत आहे. इतकेच नाहीतर निफ्टी 50 या सेन्सेक्समध्ये सध्या 95.65 अंकांची वाढ दिसून येत असून 24720.70 वर … Read more