Vikram Solar Share Price: विक्रम सोलरचा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी जवळ, BUY करावा की SELL?
Vikram Solar Share Price:- 1 सप्टेंबरला शेअर मार्केटची सुरुवात तेजीत झाली असून आज महत्त्वाचे निर्देशांक तेजीत असून सध्या बीएसई सेन्सेक्समध्ये 283.78 अंकाची वाढ होऊन 80093.43 रुपयांवर व्यवहार करत आहे. इतकेच नाहीतर निफ्टी 50 या सेन्सेक्समध्ये सध्या 96.25 अंकांची वाढ दिसून येत आहे व त्यासोबतच 24523.10 वर पोहोचला आहे. तसेच महत्त्वाचे असलेले निफ्टी बँक या निर्देशांकात … Read more