Reverse Mortgage Loan: काय आहे रिव्हर्स मॉर्गेज लोन? भरावा लागत नाही कुठलाही EMI….वाचा माहिती
Reverse Mortgage Loan:- बँक किंवा एनबीएफसी यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कर्ज दिले जाते. यामध्ये वाहन कर्जापासून तर पर्सनल लोन, होम लोन इत्यादींचा समावेश करता येईल. परंतु यामध्ये एक महत्त्वाचा कर्जाचा प्रकार येतो व तो म्हणजे रिव्हर्स मॉर्गेज लोन होय. हे एक वेगळ्या प्रकारचे लोन असून जे पेन्शनधारकांसाठी म्हणजेच वृद्धापकाळात अतिशय फायद्याचे ठरू शकते. यामध्ये ज्या … Read more