Loan Moratorium: कर्जाचे हप्ते थांबवायचे आहेत? लोन मोरेटोरियम पर्याय ठरेल का फायद्याचा? वाचा माहिती
Loan Moratorium:- जीवनामध्ये बऱ्याचदा काही कारणामुळे अचानकपणे पैशांची गरज भासते व खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही वेळा असे होते की आपण कर्ज घेतलेले असते व आपण नियमितपणे कर्जाचे हप्ते भरत असतो. परंतु नोकरी गेली किंवा इतर काही आर्थिक परिस्थिती उद्भवली तर मात्र कर्जाच्या हप्ते भरणे कठीण जाऊ लागते. अशावेळी मात्र खूप … Read more