श्रीराम फायनान्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल! शेअरमध्ये आली रॉकेट तेजी… नोट करा किंमत
Shriram Finance Share Price:- आज 29 ऑगस्ट 2025 ला शेअर बाजारात सुरुवातीला थोडीशी घसरण झाली व त्यानंतर त्यात वाढ होऊन मार्केट सध्या तेजीत आहे. या सकारात्मक वातावरणात महत्त्वाच्या निर्देशांकांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.सध्या बीएसई सेन्सेक्स या निर्देशांकामध्ये 111.25 अंकांची वाढ झाल्याचे दिसून येत असून या वाढीसह सेन्सेक्स 80190.95 वर पोहोचला आहे. त्यासोबतच निफ्टी 50 … Read more