Suzlon Energy Share Price: सुझलॉनमध्ये तेजीचे संकेत! गुंतवणूक करावी का? नोट करा टार्गेट प्राईस
Suzlon Energy Share Price:- आज 28 ऑगस्ट 2025 वार गुरुवार असून बाजारामध्ये आज सुरुवातीपासून घसरण दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये आतापर्यंत तब्बल 210.15 अंकांची घसरण झाली असून 80585.06 वर पोहोचला आहे तर निफ्टी 50 मध्ये देखील 49.10 अंकांची घसरण दिसून येत असून सध्या निफ्टी 24662.95 वर आहे. त्यामुळे आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी नक्कीच चिंतेचा असल्याचे दिसून … Read more