Sun Pharma Share Price: सन फार्मामध्ये मोठी घसरण! तुमच्याकडे आहे का हा स्टॉक? पटकन बघा अपडेट
Sun Pharma Share Price:- आज 28 ऑगस्ट 2025 रोजी बाजारामध्ये सुरुवातीपासून घसरण दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये आतापर्यंत तब्बल 334.64 अंकांची घसरण झाली असून 80451.53 वर पोहोचला आहे तर निफ्टी 50 मध्ये देखील 86.05 अंकांची घसरण दिसून येत असून सध्या निफ्टी 24626 वर आहे. या सगळ्या परिस्थितीचा नकारात्मक परिणाम हा अनेक कंपन्यांच्या शेअरच्या किंमतींमध्ये दिसून … Read more