आनंदवार्ता! गुगलच्या ‘या’ फोल्डेबल फोनवर मिळत आहेत 43000 रुपयांची मोठी सूट…पटकन वाचा महत्त्वाची ऑफर
Smartphone Offer:- सध्या बाजारामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळे वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून येते. त्यामध्ये बऱ्याच जणांना स्वतःला आवडत असलेला फोन खरेदी करण्याची इच्छा होते. परंतु बऱ्याचदा आवडत असलेल्या स्मार्टफोनची किंमत खूप जास्त असल्याने पैशांमुळे खरेदी शक्य होत नाही. अशावेळी जर स्मार्टफोनवर काही डिस्काउंट ऑफर आल्या तर त्याचा लाभ घेऊन आपल्या … Read more