IREDA Share Price: इरेडा शेअर आज गुंतवणूकदारांची पहिली पसंती! तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस…वाचा अपडेट
IREDA Share Price:-आज सोमवारी शेअर मार्केटची सुरुवात जोमात झाली असून सध्या सेन्सेक्स 932.52 अंकांसह 81530.17 वर व्यवहार करत आहे.तर निफ्टी 50 मध्ये 321.60 अंकांची वाढ सध्या झाली असून 24951.50 वर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टी बँकमध्ये देखील 583.10 अंकांची वाढ झाली आहे व सध्या 55923.35 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी आयटीमध्ये मात्र 88.50 अंकांची … Read more