Vedanta Share Price: वेदांता गुंतवणूकदारांना देणार पैसा! बघा वेदांताचा सध्या असलेला मार्केट ट्रेंड
Vedanta Share Price:- आज 14 ऑगस्ट 2025 चा दिवस शेअर मार्केट साठी सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहिला. आज अगदी सुरुवातीपासून प्रमुख निर्देशांक वधारल्याचे आपल्याला दिसून आले. शेवटी आज सेन्सेक्स 800597.66 वर तर निफ्टी 50 24631.30 वर बंद झाले. या सकारात्मक वातावरणात मात्र वेदांताच्या शेअरच्या किमतीत 8.75 अंकांची घट झाली असून मार्केट बंद होण्याच्या वेळेस हा शेअर … Read more