RVNL Share Price: गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आधी चिंता,नंतर हसू! रेल्वेच्या’ ‘या’ शेअरने केली रिकव्हरी… बघा आत्ताची किंमत
RVNL Share Price:-आज 18 ऑगस्ट 2025 रोजी शेअर मार्केटची सुरुवात अतिशय सकारात्मक झाली आणि हीच परिस्थिती आतापर्यंत टिकून असून सध्या सेन्सेक्स 911.17 अंकांसह 81509.35 वर व्यवहार करत आहे.तर निफ्टी 50 मध्ये 309.50 अंकांची वाढ झाली असून 24932.90 वर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टी बँकमध्ये देखील 576.80 अंकांची वाढ झाली आहे व सध्या 55922.90 वर व्यवहार … Read more