सोलापूर महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ रिक्त पदासाठी भरती सुरू; दहावी पास करू शकणार अर्ज, पहा डिटेल्स

Solapur Municipal Corporation Recruitment : दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरी मिळवण्याचा हा एक गोल्डन चान्स राहणार आहे.

सोलापूर महानगरपालिकेने विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेच्या माध्यमातून महानगरपालिका विविध पदांच्या 27 रिक्त जागा भरणार आहे. यासाठी 20 एप्रिल 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. दरम्यान आज आपण या भरती बाबत सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; सोयाबीन दरात वाढ होणार का? पहा काय म्हणताय तज्ञ

कोणत्या आणि किती पदांसाठी आयोजित झाली भरती?

सोलापूर महानगरपालिकेमध्ये मेसन मेकॅनिक वायरमन प्लंबर  सुतार इलेक्ट्रिशन अशा विविध पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये मेसन / Mason 02 जागा, मेकॅनिक / Mechanic 01 जागा, वायरमन / Wireman 05 जागा, प्लंबर / Plumber 12 जागा, सुतार / Carpenter 02 जागा, इलेक्ट्रिशियन / Electrician 05 अशा एकूण 27जागा भरल्या जातील.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

वर नमूद करण्यात आलेल्या विविध पदासाठी आठवी आणि दहावी पास आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय केलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 70,000 ; ‘या’ तारखेपर्यंत करावा लागणार अर्ज

अर्ज कसा करायचा?

वर मूद केलेल्या पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

मेसन पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/64213549f13706481f3de1dd या लिंक वर क्लिक करायचे आहे.

मेकॅनिक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/642134fd273ddb0b2619db24 या लिंक वर क्लिक करायचे आहे.

वायरमन पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/642134aef1370648234d88a2 या लिंक वर क्लिक करायचे आहे.

प्लंबर पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6421333b273ddb07cd1bae98 या लिंक वर क्लिक करायचे आहे.

सुतार अर्थातच कारपेंटर या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/642132b0977ed12f4f2b0fa7 या लिंक वर क्लिक करायचे आहे.

इलेक्ट्रिशन या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6421325df1370643d172a36e या लिंक वर क्लिक करायचे आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी! मुंबई महापालिकेत नव्याने ‘या’ पदासाठी भरती सुरु; पगार मिळणार तब्बल 40 हजार, पहा अर्ज करण्याची पद्धत्त