Xiaomi 13 Features: शाओमी घेऊन येत आहे आयफोन सारखा स्मार्टफोन! लीक झाला फोटो, फोनेमध्ये मिळणार अप्रतिम फीचर्स….
Xiaomi 13 Features: शाओमी 13 आणि शाओमी 13 प्रो शी संबंधित अनेक लीक अहवाल काही काळापासून येत आहेत. या स्मार्टफोनचे डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स नव्या रेंडरमध्ये समोर आले आहेत. लीक झालेल्या रेंडरमध्ये, स्मार्टफोन सेंटर पंच होल कटआउटसह दिसत आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा असेल. मागील बाजूस तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. स्मार्टफोनची चर्चा त्याच्या डिझाईनमुळे होत आहे. … Read more