Plastic Industry: 1 लाख अग्निवीरांना नोकऱ्या देण्याची घोषणा या उद्योगाने केली, 4 वर्षे पूर्ण होताच अग्निवीरांना देणार काम…
Plastic Industry: अग्निपथ (Agneepath) या नव्या लष्करी भरती योजनेला देशात तीव्र विरोध झाला. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. एकट्या रेल्वेचे सुमारे 700 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निपथ योजनेला विरोध होण्याचे मूळ कारण 4 वर्षांची सेवा आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर तरुण पुन्हा बेरोजगार होतील, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. मात्र, … Read more