Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे लपला आहे? भाऊ इक्बाल कासकरची कबुली…….
Dawood Ibrahim: भारतात अनेक दहशतवादी घटना (terrorist incident) घडवणारा दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) कुठे लपला आहे? हे प्रश्न अनेकदा पडतात. अनेकवेळा तो पाकिस्तानात (Pakistan) लपून बसल्याचे सांगितले जाते. पण आता एनसीबीच्या (NCB) चौकशीत त्याच्या भावाने सांगितले आहे की, दाऊद कुठे आहे आणि तो त्याचा काळा धंदा कसा चालवत आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल याला मुंबई एनसीबीने … Read more