SBI Recruitment 2022: मोठी संधी…! SBI मध्ये 1400 हून अधिक पदांसाठी भरती, लवकर करा अर्ज………
SBI Recruitment 2022: सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची चांगली संधी आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप SBI सर्कल बेस्ड ऑफिसर भर्ती 2022 साठी अर्ज केलेला नाही ते लवकरच SBI sbi.co.in किंवा ibpsonline.ibps.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. स्टेट … Read more