OnePlus TV: वनप्लस टीव्ही 50 Y1S Pro ची पहिली विक्री, एवढ्या हजारांच्या डिस्काउंट सोबत मिळणार Amazon Prime मोफत…

OnePlus TV: वनप्लस (OnePlus) ने नुकताच एक नवीन स्मार्ट टीव्ही (Smart tv) लॉन्च केला आहे. कंपनीचा नवा टीव्ही हा अफोर्डेबल रेंज आणि Y-सिरीजचा भाग आहे. ब्रँडने OnePlus TV 50 Y1S Pro लॉन्च केला आहे, जो 50-इंच स्क्रीन आकारासह येतो. भारतीय बाजारात वनप्लस स्मार्ट टीव्ही सतत नवीन उत्पादने लाँच करत आहे. कंपनीने विविध विभागांसाठी अनेक उत्पादने … Read more