Facebook Password Hack: 10 लाखांहून अधिक वापरकर्त्यांच्या फोनमध्ये आहेत 400 धोकादायक अॅप्स, चोरतात युजरनेम आणि पासवर्ड……….
Facebook Password Hack: फेसबुक (facebook), इन्स्टाग्राम (Instagram)आणि व्हॉट्सअॅपची (whatsapp) मूळ कंपनी मेटाने (meta) शुक्रवारी युजर्सला इशारा दिला आहे. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, 10 लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनवर नकळत असे अॅप्लिकेशन डाउनलोड केले आहेत, जे त्यांचे पासवर्ड चोरत आहेत. हे अॅप्लिकेशन युजर्सच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा डेटा (Data from social media platforms) चोरण्यासाठी तयार करण्यात आले … Read more