WhatsApp Ban : मोठी बातमी ! उद्यापासून ‘या’ फोनमध्ये चालणार नाही व्हॉट्सअॅप ; जाणून घ्या…
WhatsApp Ban : अवघ्या काही तासांमध्ये देशात नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. यानंतर म्हणजेच १ जानेवारीपासून देशात अनेक बदल पहिला मिळणार आहे यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
WhatsApp या लोकप्रिय App ने एक मोठा निर्णय घेतला आहे. या…