Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? कच्च्या तेलाच्या किमती 10 वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर
Petrol-Diesel Price:आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ होऊनही भारतीय बाजारपेठेत वाहनांच्या इंधनाच्या किमतींवरील दिलासा कायम आहे. तीन आठवड्यांपासून राष्ट्रीय बाजार (National market) पेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरा (Petrol and diesel rates) मध्ये वाढ होऊ शकते. खरेतर आंतरराष्ट्रीय बाजारा (International market) मध्ये अलीकडेच … Read more